• होम
  • व्हिडिओ
  • काळजाचा ठोका चुकवणारी रेड्याची झुंज, पाहा हा VIDEO
  • काळजाचा ठोका चुकवणारी रेड्याची झुंज, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 06:00 PM IST | Updated On: Oct 28, 2019 06:00 PM IST

    चंद्रपूर, 28 ऑक्टोबर : चंद्रपूर शहरातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केले जाते. बलीप्रतिपदा म्हणून गायी-बैलांना सजवून त्यांना गोड-धोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांचा असा चित्तथरारक खेळ खेळला जातो. शर्यतींवर लाखोंच्या पैजा लागतात. अवघ्या काही तासात रेड्याचे मालक मालामाल होऊन परतही जातात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी