• होम
  • व्हिडिओ
  • रस्त्यावर दिसला, शिंगावर घेतला ; भडकलेल्या बैलाचा VIDEO व्हायरल
  • रस्त्यावर दिसला, शिंगावर घेतला ; भडकलेल्या बैलाचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 07:37 PM IST | Updated On: Jun 19, 2019 07:37 PM IST

    राजकोट, 18 जून : बैल कधी चिडत नाही, पण जेव्हा चिडतो तेव्हा कोणाचीच गय करत नाही. पण एक बैल मात्र चिडला. आणि त्यानंतर त्याने काय धुमाकूळ घातला हे पाहून तुमच्या अंगावर काटे येतील. ही घटना गुजरातच्या राजकोट शहराजवळ घडली असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी