• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गायीला वाचवताय, पण माणसांच काय? बळी गेलेल्या पोलिसाच्या बहिणीचा योगीं'ना सवाल
  • VIDEO : गायीला वाचवताय, पण माणसांच काय? बळी गेलेल्या पोलिसाच्या बहिणीचा योगीं'ना सवाल

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 07:09 PM IST | Updated On: Dec 4, 2018 07:09 PM IST

    बुलंदशहर, 4 डिसेंबर : गोमांस असल्याच्या संशयावरुन उत्तरप्रदेशमधल्या बुलंदशहरमध्ये वातावरण तणावग्रस्त आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री गाय, गाय करत असतात, पण इथं माणसं मरत आहेत त्याचं काय असा सवाल सुरेंद्र सिंह या मृत पोलीस अधिकाऱ्याच्या बहिणीने केलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याचं उत्तर द्यावं असा सवालही त्यांनी केलाय. सिंह यांना शहीदाचा दर्जा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी