• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली... दोन रहिवाशांचा मृत्यू
  • VIDEO : कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली... दोन रहिवाशांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2022 01:56 PM IST | Updated On: Jun 28, 2022 01:56 PM IST

    मुंबईतील शहरातील कुर्ला नाईक नगर भागात दुर्घटना घडली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर 4 मजली इमारत कोसळली (building collapses in Mumbai kurla area) आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी