• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कार्यकर्ते भडकले, भरसभेत नेत्यांना कपडे फाटेपर्यंत धुतले
  • VIDEO : कार्यकर्ते भडकले, भरसभेत नेत्यांना कपडे फाटेपर्यंत धुतले

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 05:46 PM IST | Updated On: Jun 17, 2019 05:46 PM IST

    संजय शेंडे, अमरावती, 17 जून : बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांच्यासह अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांनी पार कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना अमरावतीत घडली आहे. संदीप ताजणे यांनी आज अमरावती येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी पैसे खाल्याचा आरोप केला. त्यानंतर संदीप ताजणे, सुरेश रैना, कृष्णा बेले आणि चेतन पवार या नेत्यांना चांगलाच चोप दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी