• कोसळलेल्या पुलाचे अवशेष गोळा केले जातायत

    Sonali Deshpande | News18 Lokmat | Published On: Jul 3, 2018 12:28 PM IST | Updated On: Jul 3, 2018 12:28 PM IST

    नव्या महिन्याच्या पहिल्याच पावसात पश्चिम रेल्वे रुळावर पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने चाकरमान्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. पडलेल्या पुलाचे अवशेष गोळा केले जातायत. तर मुंबईत अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी