• होम
  • व्हिडिओ
  • शेतकऱ्याची लेक चालली सासरला तेही थेट हेलिकॉप्टरने, पाहा हा VIDEO
  • शेतकऱ्याची लेक चालली सासरला तेही थेट हेलिकॉप्टरने, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 06:42 PM IST | Updated On: May 14, 2019 06:42 PM IST

    हरिष दिमोटे, अहमदनगर, 14 मे : अहमदनगरच्या राहत्यात वधूची बिदाई चक्क हेलिकाॅप्टरमधून करण्यात आली आहे. राहाता येथील साकुरी येथे आज अंजली दंडवते आणि राहुल डफळे विवाह बंधनात अडकले. त्यानंतर मुलगा आणि मुलगी समान असा संदेश देण्याचा प्रयत्न म्हणून वधूची बिदाई थेट हेलिकॉप्टरमधून करण्यात आली. दंडवते आणि डफळे हे दोन्ही कुटुंब प्रगतशील शेतकरी आहे. वधू अंजलीची हेलिकॉप्टर प्रवासाची इच्छा होती, ती आज एका प्रकारे पूर्ण झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading