• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ब्रायन लाराची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात केलं दाखल
  • VIDEO : ब्रायन लाराची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात केलं दाखल

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 04:56 PM IST | Updated On: Jun 25, 2019 04:56 PM IST

    मुंबई, 25 जून : वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालायात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close