Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : कोण होणार मुख्यमंत्री? 'या' तीन नावांची आहे चर्चा
  • BREAKING VIDEO : कोण होणार मुख्यमंत्री? 'या' तीन नावांची आहे चर्चा

    News18 Lokmat | Published On: Nov 11, 2019 07:13 PM IST | Updated On: Nov 11, 2019 07:42 PM IST

    मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्याचा महाशिवआघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजून ही गुलदस्त्यात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी