S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या
  • VIDEO : रेल्वे काही सेकंदावर अन् मुलांच्या पुलावरून उड्या

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2018 10:26 PM IST | Updated On: Aug 13, 2018 10:26 PM IST

    उत्तरप्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आलीये. भरधाव येणाऱ्या रेल्वेच्या समोर काही तरुण पुलावर नदीत उडी मारण्याचे दृश्य वायरल झाले आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय काही मुलं हे एका पुलावर म्हणजेच रेल्वे ट्रकवर उभी आहे. तेवढ्यात रेल्वे ट्रकवरून येत असते आणि अवघ्या काही सेकंदापूर्वी ही मुलं पुलावरून नदीत उडी मारतात. बाराबंकी येथील जमुरिया पुलावरचा हा व्हिडिओ आहे. मुसळधार पावसामुळे जमुरिया नाल्याने नदीचे रूप घेतले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close