• होम
  • व्हिडिओ
  • प्रेयसीचे ठरले लग्न, प्रियकराने भररस्त्यावर चाकूने केले सपासप वार LIVE VIDEO
  • प्रेयसीचे ठरले लग्न, प्रियकराने भररस्त्यावर चाकूने केले सपासप वार LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 04:38 PM IST | Updated On: May 9, 2019 07:09 PM IST

    गुजरात, 09 मे : अहमदाबादमध्ये आज एक भयानक घटना घडली. प्रेयसीचं लग्न दुसऱ्या मुलाबरोबर ठरवल्यामुळे प्रियकरानं तिच्यावर चाकू हल्ला केला, यात या मुलीचा मृत्यू झाला. लग्नाच्या खरेदीसाठी मुलगी आज बाहेर पडली होती तेव्हा प्रियकरानं तिला गाठलं, आणि अचानक चाकूनं वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली, आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी