• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : तीन दिवसावर होतं 'ती'चं लग्न, प्रियकराने भेटायला बोलवून संपवलं!
  • SPECIAL REPORT : तीन दिवसावर होतं 'ती'चं लग्न, प्रियकराने भेटायला बोलवून संपवलं!

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 06:23 AM IST | Updated On: Aug 2, 2019 06:23 AM IST

    संदीप राजगोळकर, बेळगाव, 02 ऑगस्ट : प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न होणार असल्याच्या रागातून प्रियकरानं प्रेयसीचा खून केला. तरुणीच्या लग्नाला अवघे तीन दिवस उरले होते.बेळगाव जिल्ह्याच्या कसनाळ गावात ही धक्कादायक घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी