• होम
  • व्हिडिओ
  • दुचाकीसोबत वाहून चालले होते तरुण, लातूरचा VIDEO व्हायरल
  • दुचाकीसोबत वाहून चालले होते तरुण, लातूरचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 05:51 PM IST | Updated On: Sep 19, 2019 05:51 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, लातूर, 19 सप्टेंबर : निलंगा तालुक्यातील उमरगा रस्त्यावर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत होते. दरम्यान निलंग्याहुन अंबेगावकडे किशोर मरुरे आणि हरिओम मरुरे ज्ञानेश्वरदास शिंदे हे दुचाकीवरुन जात असताना त्यांची दुचाकी वाहून जात असल्याचं पाहून नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्यांना तात्काळ बाहेर काढलं. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी