• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : माणुसकी मेली का हो! चिमुकल्यासोबत असं करण्याची हिंमत कशी होते?
  • SPECIAL REPORT : माणुसकी मेली का हो! चिमुकल्यासोबत असं करण्याची हिंमत कशी होते?

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 08:47 PM IST | Updated On: Jun 17, 2019 08:47 PM IST

    नरेंद्र मते, वर्धा, 17 जून : वर्धा जिल्ह्यातील आर्वीत एक धक्कादायक प्रकार घडला. चोरीचा आळ घेत गावातल्या टवाळखोरानं शिक्षा म्हणून त्याला विवस्त्र करत गरम दगडाच्या लादीवर बसवून चटके दिले. ज्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी