• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाळांकडे लक्ष द्या! दीड वर्षाच्या चिमुरड्याचा चटका लावणारा मृत्यू
  • VIDEO : बाळांकडे लक्ष द्या! दीड वर्षाच्या चिमुरड्याचा चटका लावणारा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 09:50 PM IST | Updated On: May 15, 2019 09:50 PM IST

    मध्य प्रदेश, 15 मे : मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये मलनवासा परिसरात दीड वर्षाच्या चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. गणेश असं या बाळाचं नाव आहे. दीड वर्षाचं हे बाळ खेळत खेळत उघड्या नाल्याजवळ पोहोचलं आणि त्याचा तोल जाऊन तो खाली आता पडला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मध्य प्रदेश, 15 मे : मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये मलनवासा परिसरात दीड वर्षाच्या चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. गणेश असं या बाळाचं नाव आहे. दीड वर्षाचं हे बाळ खेळत खेळत उघड्या नाल्याजवळ पोहोचलं आणि त्याचा तोल जाऊन तो खाली आता पडला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading