• VIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2018 07:40 PM IST | Updated On: Aug 14, 2018 07:50 PM IST

    छत्तीसगड हा 46 टक्के जंगलाने गडद झालेला जिल्हा...या भागात वनप्राण्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वन प्राणी आणि माणसात संघर्ष सुरूच आहे. दरवर्षी साप चावल्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होतोय. मानवी वस्ती जंगलाला लागून असल्यामुळे वनप्राण्यांचा वावर अधिक वाढलाय. त्यामुळे गावात सर्रास साप पाहण्यास मिळताय. अक्षरश: घरात जमिनीखालीही साप पाहण्यास मिळताय. अनेक वेळा सापांना मारलं जातंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी