S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कतरिनाच्या बहिणीपासून ते ज्युनिअर सनी देओलपर्यंत, हे कलाकार बॉलिवूडमध्ये करणार एण्ट्री
  • VIDEO : कतरिनाच्या बहिणीपासून ते ज्युनिअर सनी देओलपर्यंत, हे कलाकार बॉलिवूडमध्ये करणार एण्ट्री

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 06:57 AM IST | Updated On: Jan 3, 2019 06:57 AM IST

    बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षी अनेक स्टार कलाकारांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली आहे. यामध्ये सारा अली खान, जान्हवी कपूर यांची नाव प्रमुख्यानं घेतली जातात. ठीक अशाच पद्धतीनं यावर्षी 2019मध्येही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. यामधील एक म्हणजे कतरिना कैफची बहीण इजाबेस कैफ आहे. इजाबेल सूरज पांचोलीसोबत टाईम टू डान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close