S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मान्यता दत्तनं संजूबाबाजवळ केला 'असा' प्रेमाचा इजहार!
  • मान्यता दत्तनं संजूबाबाजवळ केला 'असा' प्रेमाचा इजहार!

    Published On: Jul 24, 2018 04:09 PM IST | Updated On: Jul 24, 2018 04:13 PM IST

    आपल्या वाढदिवसाला प्रत्येक जण स्टार असतो. तेच फीलिंग मान्यतानंही या वर्षी अनुभवलं. मान्यता दत्तचा वाढदिवस 22 जुलैला झाला. आणि संजय दत्तनं तो जोरदार साजरा केला. आपल्या वाढदिवसाला मान्यतानं संजूबाबाच्या राॅकी सिनेमातलं गाणं गायलं. क्या यही प्यार है? हे प्रसिद्ध गाणं तिनं गायलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close