S M L
  • VIDEO: अभिनेता सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश

    Published On: Apr 23, 2019 12:29 PM IST | Updated On: Apr 23, 2019 12:29 PM IST

    नवी दिल्ली, 23 एप्रिल: अभिनेता सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निर्मला सीतारमण, पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close