• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : बोगस बॉलिवूड, मुंबईतून पैसा हवा पण महापुराला मदत नको?
  • SPECIAL REPORT : बोगस बॉलिवूड, मुंबईतून पैसा हवा पण महापुराला मदत नको?

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 06:53 AM IST | Updated On: Aug 13, 2019 06:58 AM IST

    मुंबई, 13 ऑगस्ट : राज्यावर पुराचं संकट आलेल असताना बॉलिवूडनं त्यांचा कोतेपणा दाखवून दिला. महासंकटात बॉलिवूडच्या स्टार्सकडून मदत दिली जात नसल्यान 'लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है', अशा शब्दात मनसेनं टीका केली. मात्र अभिनेता रितेश देशमुखनं संवेदनशीलता दाखवत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी