• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बापरे! उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार
  • VIDEO : बापरे! उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 04:46 PM IST | Updated On: May 16, 2019 04:46 PM IST

    उत्तर प्रदेश, 16 मे : उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये एका रुग्णालयात उपचारदरम्यान महिलेच्या तोंडात स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. शिला देवी (वय 40) असं या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेनं सल्फास गोळी खाली होती. त्यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी महिलेच्या तोंडात सेक्शन पाईप टाकला असता आॅक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी