• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'शिवेंद्रराजे हटाव, भाजप बचाव', साताऱ्यातच निष्ठावंतांनी उघडली मोहीम
  • VIDEO : 'शिवेंद्रराजे हटाव, भाजप बचाव', साताऱ्यातच निष्ठावंतांनी उघडली मोहीम

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 07:56 PM IST | Updated On: Aug 29, 2019 07:58 PM IST

    सातारा, 29 ऑगस्ट : साताऱ्यात शिवेंद्रराजे हटाव,भाजप बचावचा नारा देत भाजपतल्या एका मोठया गटानं शिवेंद्रराजेंविरोधात मोहीम उभी केली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देत शिवेंद्रराजे भोसलेंनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे काही बुथ प्रमुख नाराज झाले. या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजे हटावचा नारा देत शिवेंद्रराजेंना उमेदवारीचं तिकीट देऊ नये अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी