• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'जय श्रीराम' म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी फोडली पोलिसांची गाडी!
  • VIDEO : 'जय श्रीराम' म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी फोडली पोलिसांची गाडी!

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 07:31 PM IST | Updated On: Jun 8, 2019 07:31 PM IST

    कोलकाता, 08 जून : पश्चिम बंगालमधील दिनाजपूर इथं भाजप उमेदवाराच्या विजयी रॅली काढण्यावरून चांगलाच तणाव पाहण्यास मिळाला. रॅलीला परवानगी न दिल्यामुळे संतापलेले भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत वाहनांची तोडफोड केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी