• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मला पण जत्रेला येऊ द्या', मोदींच्या सभेत महिलांनी धरला ठेका
  • VIDEO : 'मला पण जत्रेला येऊ द्या', मोदींच्या सभेत महिलांनी धरला ठेका

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 05:18 PM IST | Updated On: Sep 19, 2019 05:18 PM IST

    नाशिक, 19 सप्टेंबर : नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. पंतप्रधान मोदी सभेत येण्याआधी मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी सभा मंडपात उत्साही महिलांनी लोकगीतावर ठेका धरला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी