• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: खोतकरांचं बंड पेल्यातलं वादळ तर ठरणार नाही ना?
  • SPECIAL REPORT: खोतकरांचं बंड पेल्यातलं वादळ तर ठरणार नाही ना?

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 08:26 AM IST | Updated On: Mar 5, 2019 10:35 AM IST

    दानवे-खोतकरांची दिलजमाई घडवून आणण्यासाठी भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख थेट जालन्यात गेले होते. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चाही झाली. तरीही अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असं सांगून खोतकरांनी आपला नाराजीचा सूर कायम ठेवला. खोतकरांचं हे बंड पेल्यातलं वादळ तर ठरणार नाही ना?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी