S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड है टूटेगा नाही- मुख्यमंत्री
  • VIDEO: युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड है टूटेगा नाही- मुख्यमंत्री

    Published On: Mar 15, 2019 02:21 PM IST | Updated On: Mar 15, 2019 02:40 PM IST

    अमरावती, 15 मार्च: भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर आघाडीतील अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले होते. पण युती म्हणजे 'फेव्हिकॉलचा मजबूत जोड है टूटेगा नाही' असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. भाजप-सेना यांची युती अभेद्य आहे, ती केवळ निवडणुकीसाठी नाही. भाजप आणि शिवसेना यांचा अमरावती येथे महामेळावा होता तेथे मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close