S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : युती होण्याआधीच बाणेंच्या उमेदवारीला विरोध
  • Special Report : युती होण्याआधीच बाणेंच्या उमेदवारीला विरोध

    Published On: Feb 13, 2019 05:04 PM IST | Updated On: Feb 13, 2019 05:04 PM IST

    मावळचे सेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या संभाव्य उमेदवारीला चक्क भाजप पदाधिकाऱ्यांनीच उघड-उघड पणे विरोध सुरू केला आहे. त्यामुळे युती होण्याआधीच या मतदारसंघात भाजप आणि सेना नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू झाली आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर, खासदार बारणेंना असं खिंडीत गाठण्यासाठीचा हा डाव आखणारा नेमका सूत्रधार कोण..? याचीच चर्चा सध्या उद्योगनगरीत रंगली आहे. पाहुया विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close