S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपचे 'चाणक्य' फेल, अमित शहांचे 7 मोठे पराभव
  • VIDEO : भाजपचे 'चाणक्य' फेल, अमित शहांचे 7 मोठे पराभव

    Published On: Dec 13, 2018 05:20 PM IST | Updated On: Dec 13, 2018 05:30 PM IST

    पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निडवणुकांत भाजपचा मोठा पराभव झाला. आता अमित शहांच्या चाणक्यनीतीवर राजकीय विश्लेषक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. भाजपचा पराभव झालेल्या पाचपैकी तीन राज्यांत तर याआधी त्यांचीच सत्ता होती. अशा राज्यांतही भाजपचा दारुण पराभव झाला. पण अमित शहा अध्यक्ष झाल्यानंतर भाजपची पहिल्यांदाच धूळधाण झालेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close