• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जामा मशिदी खालीही मूर्ती आढळतील - साक्षी महाराज
  • VIDEO : जामा मशिदी खालीही मूर्ती आढळतील - साक्षी महाराज

    News18 Lokmat | Published On: Nov 23, 2018 11:04 PM IST | Updated On: Nov 23, 2018 11:05 PM IST

    लखनऊ - प्रक्षोभक विधानासांठी प्रसिद्ध असणाऱ्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. जामा मशीद पाडा, तिथं मूर्ती आढळल्या नाही तर मला फासावर लटकवा असं वादग्रस्त वक्तव्य साक्षी महाराजांनी केलंय. उन्नावमधील कार्यक्रमात ते बोलत होते. मुघलांच्या काळात हिंदू धर्मावर अन्याय झाला. अनेक मंदिरं जमीनदोस्त करुन त्याजागी मशिदी उभारण्यात आल्या असंही साक्षी महाराजांनी म्हटलं. तसंच कोणत्याही परिस्थितीत 2019 च्या निवडणुकांआधी राम मंदिर निर्मिती सुरु करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी