• होम
  • व्हिडिओ
  • भाजप खासदार आणि आमदार यांच्यातील तुफान हाणामारीचा VIDEO
  • भाजप खासदार आणि आमदार यांच्यातील तुफान हाणामारीचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 7, 2019 08:55 AM IST | Updated On: Mar 7, 2019 08:57 AM IST

    उत्तर प्रदेशातल्या संत कबीरनगरातील भाजप खासदार आणि आमदार यांच्यात झालेल्या जोरदार हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. एका प्रकल्पाच्या नामकरणावरून हा वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी