• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप खासदाराची जीभ घसरली; प्रियांका गांधींबाबत केलं 'हे' वक्तव्य
  • VIDEO : भाजप खासदाराची जीभ घसरली; प्रियांका गांधींबाबत केलं 'हे' वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 04:48 PM IST | Updated On: Feb 10, 2019 04:48 PM IST

    बस्ती (उत्तर प्रदेश), 10 फेब्रुवारी : प्रियंका गांधींबाबत मत व्यक्त करताना आणखी एका भाजप खासदाराची जीभ घसरली आहे. राहुल प्रमाणंच प्रियंकाही अपयशीच आहेत. त्या दिल्लीत असताना जीन्स आणि टॉप घालतात, आणि मतदारसंघात साडी नेसतात, असे अकलेचे तारे खासदार हरिष द्विवेदींनी तोडलेत. उत्तर प्रदेशातील बस्ती या मतदारसंघाचे ते खासदार आहेत. प्रियंका राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांत्यावरचे वैयक्तिक हल्ले वाढले आहेत. त्यांनी कोणतं वस्त्र परिधान करावेत, हा चर्चेचा किंवा टीकेचा विषय कसा असू शकतो, असं संताप अनेक नागरिकांकडून व्यक्त होतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी