• होम
  • व्हिडिओ
  • पूरग्रस्त अजूनही सावरला नाही अन् भाजपच्या आमदारासह नेते लगावताय ठुमके, पाहा हा VIDEO
  • पूरग्रस्त अजूनही सावरला नाही अन् भाजपच्या आमदारासह नेते लगावताय ठुमके, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 09:48 PM IST | Updated On: Aug 13, 2019 09:48 PM IST

    मीरा भाईंदर, 13 ऑगस्ट : संपूर्ण महाराष्ट्र महापुरामुळे दुःखाच्या सावटाखाली असताना भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाईंदरमध्ये गाण्यावर ठेका धरला. भारतीय जनता पक्षाकडून कजरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आमदार नरेंद्र मेहतांसह महापौर डिंपल मेहता तसंच प्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यामुळे सर्वचं स्तरातून या नेतेमंडळींवर टीका होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी