• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज पुरोहित यांचं वादग्रस्त वक्तव्य; प्रियंका गांधींबद्दल केलं हे विधान
  • VIDEO : राज पुरोहित यांचं वादग्रस्त वक्तव्य; प्रियंका गांधींबद्दल केलं हे विधान

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 02:21 PM IST | Updated On: Feb 7, 2019 02:27 PM IST

    भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत. यावेळेस त्यांनी प्रियंका गांधी आणि वाड्रा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. प्रियंका गांधी यांनी वाड्रा यांना ईडी कार्यालयात घेऊन जाणं म्हणजे अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज पुरोहित यांनी केलाय. तसंच वाड्रा हे अपशकुनी असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी