• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजप मंत्र्याचं धक्कदायक विधान
  • VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजप मंत्र्याचं धक्कदायक विधान

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 07:39 PM IST | Updated On: Jun 9, 2019 07:39 PM IST

    नवी दिल्ली, 8 जून : ''लहान मुलीवर बलात्कार झाला तर तो बलात्कार आणि विवाहित महिलेवर बलात्कार झाला, तर तो वेगळा प्रकार असू शकतो'', असं धक्कादायक वक्तव्य मध्यप्रदेशातील भाजपचे मंत्री उपेंद्र तिवारी यांनी केलं. एकीकडे अलिगडमध्ये 10 हजार रुपयांच्या वादातून 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना, दुसरीकडे त्याच उत्तरप्रदेशातील हमीरपूरमध्ये रविवारी एका 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. याबाबत बोलताना उपेंद्र तिवारी काय म्हणाले तुम्हीच पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी