• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गुजरातमध्ये भाजप नेत्याची गुंडगिरी, रुग्णालयातच डॉक्टराला केली मारहाण
  • VIDEO : गुजरातमध्ये भाजप नेत्याची गुंडगिरी, रुग्णालयातच डॉक्टराला केली मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 09:28 PM IST | Updated On: Jul 27, 2019 10:59 PM IST

    मोरबी, 27 जुलै : गुजरातमधील मोरबीमध्ये एका भाजपच्या नेत्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हा व्यवस्थितीत काम करत नाही म्हणून मारहाण केली,असा दावा या नेत्याने केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी