• होम
  • व्हिडिओ
  • शिंदे गटाच्या स्वागतासाठी भाजपची मुंबईत जोरदार तयारी; समोर आला video
  • शिंदे गटाच्या स्वागतासाठी भाजपची मुंबईत जोरदार तयारी; समोर आला video

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2022 04:12 PM IST | Updated On: Jun 29, 2022 04:12 PM IST

    बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपने मुंबईत जय्यत तयारी केली आहे. यावेळेस छावा संघटनेचे (Chava Sanghatana) 2 हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. वमानतळ ते विधानभवनपर्यंत ते आमदारांना संरक्षण देणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी