• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजित पवार भाजपच्या संपर्कात? गिरीश महाजन म्हणाले...
  • VIDEO : अजित पवार भाजपच्या संपर्कात? गिरीश महाजन म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 07:49 PM IST | Updated On: Sep 27, 2019 07:49 PM IST

    मुंबई, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी