• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेना खातेवाटपावर नाराज, भाजपची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : शिवसेना खातेवाटपावर नाराज, भाजपची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 05:11 PM IST | Updated On: May 31, 2019 05:11 PM IST

    मुंबई, 31 मे : शिवसेना खातेवाटपावर नाराज असल्याची बातमी समोर आल्यानंतर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शिवसेना या खातेवाटपावर नाराज नाही, असा दावाभाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. तर दुसरीकडे, अवजड उद्योग खातं हे देशासाठी महत्वाचं आहे, सावंत चांगलं काम करतील असा विश्वास महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी