• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच उचलला हात, लोकांनी दिल्या 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा
  • VIDEO : भाजप नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच उचलला हात, लोकांनी दिल्या 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 06:42 PM IST | Updated On: Aug 13, 2019 07:42 PM IST

    सांगली, 13 ऑगस्ट : एकीकडे पूरग्रस्तांना मदतीसाठी अवघा महाराष्ट्र धावून आला आहे. परंतु, दुसरीकडे भाजपच्या नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच हात उचल्याचा लाजीरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. सांगलीतील हरीपूरमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने गेल्या 9 दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी छावणी सुरू आहे. आज या ठिकाणी भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या गुंडांनी येऊन मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading