• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भाईचा Bday.., शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्याने मिळून कापला 'आरारा' स्टाईल केक!
  • SPECIAL REPORT : भाईचा Bday.., शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्याने मिळून कापला 'आरारा' स्टाईल केक!

    News18 Lokmat | Published On: May 7, 2019 06:45 PM IST | Updated On: May 7, 2019 06:45 PM IST

    प्रदीप भणगे, कल्याण, 07 मे : आत्तापर्यंत तुम्ही अनेक बर्थडे पार्ट्यांना हजेरी लावली असेल आणि एन्जॉय केल्या असतील. मात्र, ही बर्थडे पार्टी तुम्हा-आमच्या कल्पनाशक्ती पलिकडची आहे. कल्याणजवळ बल्याणी परिसरात शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी चक्क तलवारीनं केक कापल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी