• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'एकदा दिल्लीत या', अमित शहांनी उदयनराजेंना केलेल्या फोनचा ऑडिओ व्हायरल
  • VIDEO : 'एकदा दिल्लीत या', अमित शहांनी उदयनराजेंना केलेल्या फोनचा ऑडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 06:24 PM IST | Updated On: Aug 3, 2019 09:18 AM IST

    मुंबई, 02 जुलै : भाजपमध्ये एकीकडे जोरदार मेगाभरती सुरू आहे. अशातच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आता थेट साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना फोन केला असल्याचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. हा ऑडिओ दोन वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या ऑडिओमुळे गोंधळ उडाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी