• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'झिंग झिंग'च्या पिल्लाचा वाढदिवस पाहिला का?
  • VIDEO : 'झिंग झिंग'च्या पिल्लाचा वाढदिवस पाहिला का?

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 05:56 PM IST | Updated On: Jan 14, 2019 06:05 PM IST

    मलेशियाच्या क्वालालंपूर येथील नॅशनल झूमध्ये आज (14 जाने.) एक खास वाढदिवस सोहळा पार पडला. छोट्या पांडाच्या वाढदिवसासाठी खास आईस केक आणला होता. या छोट्या मादी पांडाचं बारसं अजून झालं नाहीये. गेल्या वर्षी याच झूमध्ये तिचा जन्म झाला होता. झिंग झिंग आणि लियँग लियँग असं तिच्या पालकांचं नाव आहे. 2015 मध्ये जन्माला आलेलं त्यांचं 'नुआन' नावाचं पहिलं पिल्लू चीनमध्ये पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, एक वर्षांच्या या मादी पांडाचा वाढदिवस पाहण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading