• होम
  • व्हिडिओ
  • कचरा उचलणाऱ्या गाडीनं बाईकस्वाला नेलं फरफटत; मृत्यूचा थरारक VIDEO
  • कचरा उचलणाऱ्या गाडीनं बाईकस्वाला नेलं फरफटत; मृत्यूचा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 3, 2019 12:53 PM IST | Updated On: Feb 3, 2019 12:53 PM IST

    पुणे, 3 फेब्रुवारी : कचरा उचलणाऱ्या गाडीची धडक बसल्याने पुण्यात एका बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूची ही थरारक घटना तेथील एक CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कचरा गाडीला ओव्हरटेक करत असताना फरफटत गेल्याने या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. अंकित शहा असं मृत पावलेल्या तरूणाचं नाव असून तो आयटी कंपनीत कामाला होता. या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कचरा गाडी चालकाला अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी