• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : बंदुकीचा धाकावर दिवसाढवळ्या लुटले 35 लाखांचे दागिने
  • LIVE VIDEO : बंदुकीचा धाकावर दिवसाढवळ्या लुटले 35 लाखांचे दागिने

    News18 Lokmat | Published On: Dec 22, 2018 07:25 AM IST | Updated On: Dec 22, 2018 07:47 AM IST

    औरंगाबाद, 21 डिसेंबर : बिहारमधील औरंगाबादेत दिवसाढवळ्या चोरट्यांनी सराफा दुकानातील 35 लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केला. ही घटना त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्यांनी बंदुकीचा धावक दाखवून आधी सराफा दुकानदार आणि इतर कर्मचाऱ्यांना बंधक बनवलं. नंतर त्यांनी तिजोरी उघडली आणि त्यातले दागिने आणि रोकड बॅगमध्ये भरून पोबारा केला. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी