• होम
  • व्हिडिओ
  • ठाण्यातील तलावामध्ये आढळला भलं मोठा कासव, पाहा हा VIDEO
  • ठाण्यातील तलावामध्ये आढळला भलं मोठा कासव, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 05:23 PM IST | Updated On: Jul 29, 2019 06:23 PM IST

    ठाणे, 29 जुलै : ठाण्यातील कचराली तलावामध्ये आज सकाळी भला मोठा कासव आढळला. या कासवाचं वजन तब्बल 40 किलो इतकं आहे. या कासवाला ब्रम्हांड येथील प्राण्यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी