• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पोस्टाकडे आहेत बेवारस 9000 कोटी रुपये, ते तुमचे पैसे तर नाहीत ना?
  • VIDEO : पोस्टाकडे आहेत बेवारस 9000 कोटी रुपये, ते तुमचे पैसे तर नाहीत ना?

    News18 Lokmat | Published On: Jan 9, 2019 06:17 PM IST | Updated On: Jan 9, 2019 06:17 PM IST

    पैसा मिळवण्यासाठी माणसं आयुष्यभर मेहनत करतात. एक- एक रुपया वाचवून सर्वसामान्य लोक बचत करत असतात. तरीही देशातील पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 9 हजार कोटी रुपये पडून आहेत ज्यावर कोणीही हक्क सांगितलेला नाही. पोस्टातील बचत खात्यांमध्ये सुमार 9 हजार कोटी रुपयांची रक्कम अशी आहे ज्यावर कोणीही आपला हक्क दाखवलेला नाही. यात 2014 मध्ये पुन्हा नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘किसान विकास पत्र’ या योजनेत सर्वाधिक 2429 कोटी रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी