• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO - बिग बॉसमध्ये जसलीनने अनुप जलोटांभोवती केला पोल डान्स
  • VIDEO - बिग बॉसमध्ये जसलीनने अनुप जलोटांभोवती केला पोल डान्स

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2018 07:03 AM IST | Updated On: Oct 9, 2018 07:03 AM IST

    बिग बाॅसच्या घरात यावेळी शिरली होती काॅमेडियन भारती सिंग. तिने स्पर्धकांना पोल डान्स करायला सांगितला. नेहा पेंडसेनं पोल डान्स केलाही. पण जसलीन- अनुप जलोटा या जोडीला मात्र तिने वेगळंच काही सांगितलं... जसलीननं जलोटांभोवती केलेल्या त्या मादक नृत्याचे फोटो व्हायरल झालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी