• Special Report : पुण्यातली सायकर योजना झाली पंक्चर!

    News18 Lokmat | Published On: Feb 2, 2019 09:17 PM IST | Updated On: Feb 2, 2019 09:17 PM IST

    सायकलचं शहर ही पुण्याची ओळख नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण पुण्यातील सायकल ट्रॅकची दुरावस्था झाल्याचं चित्र पहायला मिळतय. प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं हे सायकल ट्रॅक सध्या धुळ खात पडले आहेत. त्यात पुणेकरांनीही पाठ फिरवल्यामुळे हे सायकल ट्रॅक आता सायकलप्रेमीच्या प्रतिक्षेत आहेत. पाहुयात याचं संदर्भातील एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी