• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करा', 'भोसला मिलिटरी'च्या विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रिया
  • VIDEO : 'आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करा', 'भोसला मिलिटरी'च्या विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Feb 15, 2019 03:12 PM IST | Updated On: Feb 15, 2019 05:20 PM IST

    नाशिक, 15 फेब्रुवारी : नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही पुलवामाच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. याठिकाणी असलेल्या एका विद्यार्थ्याचे वडील हल्ला झाला त्या बसच्या पुढच्या बसमध्येच होते, तर दुसऱ्या एका विद्यार्थाचे मामा त्या बसच्या 2 बस मागे होते. या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय न्युज18 लोकमतचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading