• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींचं कौतुक करणाऱ्या तरुणाला दिग्विजय यांनी धक्के देऊन हाकललं
  • VIDEO : मोदींचं कौतुक करणाऱ्या तरुणाला दिग्विजय यांनी धक्के देऊन हाकललं

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 08:59 PM IST | Updated On: Apr 22, 2019 08:59 PM IST

    भोपाळ, 22 एप्रिल : निवडणुकीच्या प्रचारात अनेक गमतीजमती घडत असतात. अशीच धमाल पाहायला मिळाली ती भोपाळमध्ये. काँग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांनी निवडणुकीच्या प्रचारात एक प्रकारे सेल्फ गोल केला. भाषण करताना त्यांनी कोणाच्या खात्यात पंधरा लाख जमा झाले, असं विचारलं असता एका तरुणाने हात उंचावला. त्यानंतर त्यांनी या तरुणाला व्यासपीठावर बोलावलं. परंतु, या तरुणाने माईक हातात येताच मोदींनी कसा सर्जिकल स्ट्राईक केला असा किस्साच सांगितलं

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी